Pages

जगाचे सामान्य ज्ञान

🌎 !!! जगाचे जनरल नॉलेज !!! 🌎


▪सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना
▪सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग
▪सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 स्टॅचु ऑफ लिबर्टी
▪सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अॅमेझॉन
▪सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी
▪सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया
▪सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )
▪सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर
▪सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला
▪सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर

No comments:

Post a comment