Pages

प्रशासकीय विभागातील जिल्हे ट्रिक

🌎 *प्रशासकीय विभागातील जिल्हे ट्रिक* 🌎



१) *कोकण विभाग – रस्सी, पारा, ठाम आहे* .

र : रत्नागिरी
सि : सिंधुदुर्ग
पा : पालघर
रा : रायगड
ठा : ठाणे
म : मुंबई, मुंबई उपनगर

२) *नाशिक विभाग – धुनं अजून आहे* .

धु : धुळे
नं : नंदुरबार
अ : अहमदनगर
जु : जळगाव
न : नाशिक

३) *पुणे विभाग – ससा कापूस*

स :सांगली
सा : सातारा
का : कोल्हापूर
पु : पुणे
स : सोलापूर

४) *अमरावती विभाग – बुवा आया* .

बु : बुलढाणा
वा : वाशीम
आ : अमरावती, अकोला
या : यवतमाळ

५) *औरंगाबाद विभाग – हीना परबू आला की जाऊ* .

ही : हिंगोली
ना : नांदेड
पर : परभणी
बु : बीड
आ : औरंगाबाद
ला : लातूर
जा : जालना
ऊ : उस्मानाबाद

६) *नागपूर विभाग – गोंद्याला भांगडा नाचव* .

गोंद्या : गोंदिया
भां : भंडारा
गडा : गडचिरोली
ना : नागपूर
च : चंद्रपूर
व : वर्धा

७) *सर्व प्रशासकीय विभाग ट्रिक – अपुन कोन आहे* ?

अ : अमरावती विभाग
पु : पुणे विभाग
न : नागपूर विभाग
को : कोकण विभाग
न : नाशिक विभाग
आहे : औरंगाबाद


No comments:

Post a Comment