Pages

भारतातील सर्वात पहिली महिला

🌎 !! भारतातील सर्वात पहिली महिला !! 🌎*

▪ प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील
▪ महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू
▪ महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
▪ पंतप्रधान- इंदिरा गांधी
▪ महिला राजदूत- विजयालक्ष्मी
▪ पंडित मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी
▪ पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल
▪ दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान
▪ भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा
▪ युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित
▪ उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी
▪ भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी
▪ पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)
▪ पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.

No comments:

Post a Comment