Pages

कोणत्या नद्या अरबी समुद्राला मिळतात

🌎 !! कोणत्या नद्या अरबी समुद्राला मिळतात !! 🌎*


*क्लुप्ती :- समानता*

स = सिंधू

मा = माही

न = नर्मदा

ता = तापी


*सिंधू*

सिंधु नदी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे. तिबेट, भारत व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे.

तिबेटमध्ये उगम पासुन ते भारतातील लदाख पर्यंत आणि पाकिस्तानमधून हे नदी वाहते.


*नर्मदा नदी*

नर्मदा नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७८ कि.मी) , महाराष्ट्र (७२-७४ कि.मी), गुजरात (१६० कि.मी.) या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा असेही एक नाव आहे.


*माही*

माही नदी पश्चिमी भारत की एक प्रमुख नदी हैं। माही का उद्गम मध्यप्रदेश के धार जिला के समीप मिन्डा ग्राम की विंध्याचल पर्वत श्रेणी से हुआ है। यह दक्षिणी अरावली में जयसमन्द झील से प्रारम्भ होती है। यह मध्य प्रदेश के धार, झाबुआ और रतलाम जिलों तथा गुजरात राजस्थान राज्य से होती हुई खंभात की खाड़ी द्वारा अरब सागर में गिरती है।


तापी

तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही 'पश्चिमवाहिनी' नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पुर्व भाग, खानदेश, व गुजराथेतील सुरत जिल्हा समाविष्ट आहे. तापी नदी मुख्य उपनदी पूर्णा.


No comments:

Post a Comment