Pages

भारतातील सर्वात लांब व उंच

🌎 *!! भारतातील सर्वात लांब & उंच !!* 🌎*भारतातील सर्वात लांब*
▪ लेणी- अजिंठा (महाराष्ट्र)
▪ रेल्वे पूल- सोन नदीवरील पूल पटणा
▪ सागरी सेतू- मुंबई (वरळी ते बांद्रा)
▪ लांब धरण- हिराकुड (ओरिसा)
▪ रेल्वे मार्ग- जम्मू तावी ते कन्याकुमारी (हिमसागर एक्स्प्रेस)

*सर्वात उंच*
▪ शिखर- कांचनगंगा
▪ पुतळा- स्टॅचू ऑफ युनिटी (गुजरात राजपीपळा शहर)
▪ मिनार- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट
▪ वृक्ष- देवदार

*भारतातील सर्वात लहान/कमी*
▪ सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)
▪ सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम
▪ सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.


No comments:

Post a comment