Pages

गणितातील-सूत्रे:- वय व संख्या, दिनदर्शिका, तास,मिनिटे,सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर 

*🌎 !! गणितातील-सूत्रे:- वय व संख्या, दिनदर्शिका, तास,मिनिटे,सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर !! 🌎**वय व संख्या:*
▪दोन संख्यां पैकी मोठी संख्या=(दोन संख्यांची बेरीज+दोन संख्यातील फरक)÷2
▪लहान संख्या=(दोन संख्यांची बेरीज–दोन संख्यांतील फरक)÷2
▪वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.

*दिनदर्शिका:*
▪एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस
▪महाराष्ट्र दिन,गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.
▪टिळक पुण्यतिथी,स्वातंत्र्यदिन,शिक्षक दिन,बालदिन हे दिवस एकाच वारी येतात.

*तास,मिनिटे,सेकंदयांचेदशांशअपूर्णांकांतरूपांतर*
▪1तास=60मिनिटे,
▪0.1तास=6मिनिटे,
▪0.01तास=0.6मिनिटे
▪1तास=3600सेकंद,
▪0.01तास=36सेकंद
▪1मिनिट=60सेकंद,
▪0.1मिनिट=6सेकंद
▪1दिवस=24तास=24×60=1440मिनिटे=1440×60=86400सेकंद


No comments:

Post a comment