Pages

काॅम्प्युटरचा स्पीड वाढण्यासाठी काॅम्प्युटर क्लीन अप कसा करावा


        ┎════════════┒
        Ⅲ ▪ *संगणक ज्ञान*▪Ⅲ
        ┗════════════┛
         
             
  💻 *कॉम्प्युटरचा स्पीड वाढण्यासाठी कॉम्पुटर क्लीनअप कसा करावा*💻
    📼📼📼📼📼📼📼📼📼

• 🔷 *आपला संगणक स्लो झाला कि सगळ्यांनाच डोक्याला ताप होतो.मग पर्याय एकाच असतो कि कॉम्पुटर क्लीन करणे.तशा कॉम्पुटरवर क्लीन करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत.*

• 🔷 *त्यातील काही सोप्या व खात्रीशीरपणे कॉम्पुटर क्लीन अप करणाऱ्या दोन पद्धती खाली देत आहे.या प्रोसेस केल्यावर कॉम्पुटर नक्कीच फास्टर झालेला आपल्याला जाणवेल.*

• १💻] *डिस्क क्लीन अप करणे.*

• 🎬 *आपला कॉम्प्युटर बरंच काळ वापरला तसेच नवीन नवीन अप्लिकेशन इन्स्टॉल केले व री सायकल बिन मधील डाटा व टेम्पररी फाईल्स वेळचे वेळीस डिलीट केल्या नाहीत तर संगणकात बिनकामाच्या फाईल्सची संख्या वाढून कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.*

•  *असे होऊ नये म्हणून काही प्रथोमाचार पद्धती मधील एक म्हणजे ठराविक वेळानी कॉम्प्युटर मधील सर्व ड्राइव्हचे डिस्क क्लीन अप करणे.*

१]⌨ *प्रथम माय कॉम्प्युटर ओपन करणे.*⌨

2]⌨ *यातील एक ड्राइव्ह डिस्क क्लीनअप साठी निवडावा.*⌨

3]⌨ *त्यावर राईट क्लिक करून प्रोपर्टीवर क्लिक करणे.*⌨

•  *हीच प्रोसेस ठराविक कालावधीने करणे त्यामुळे कॉम्पुटर क्लीन राहण्यास मदत होईल.*
 
*☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵*
*̲̅ᴜ̲̅ʙ̲̅ᴇ̲̅ᴅ̲̅ ̲̅s̲̅ʜ̲̅ᴀ̲̅ɪ̲̅ᴋ̲̅ʜ̲̅*
*̲̅ᴅ̲̅ᴇ̲̅ᴏ̲̅ɴ̲̅ɪ̲̅(̲̅ʟ̲̅ᴀ̲̅ᴛ̲̅ᴜ̲̅ʀ̲̅)*
*█║▌║▌║[Ⓜ💲🅿]║▌║▌║* ♛____*महाराष्ट्र शिक्षक पँनल*___♛

No comments:

Post a Comment