Pages

प्रोसेसर

🎯 प्रोसेसर🎯

•💻  ज्या प्रमाने मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने प्रोसेसर संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते
💻8०८८ हा PC च्या युगातील पहिला मायक्रो प्रोसेसर आहे . प्रोसेसरला मायक्रो प्रोसेसर ही म्हणतात कारण तो लहान भागानी अती सूक्ष्म अशा इलेकट्रोनिक्स भागानी बनला आहे . हा मदर बोर्ड वरच्या सोकेट वर बसवला जातो . सिलिकन लयेर्सनी बनलेला असतो ह्या मध्येच अर्थिमटिक लॉजिक यूनिट व कंट्रोल यूनिट आहे . प्रोसेसर प्रोसेसिंग करताना गरम होवू नये या करता त्याच्यावर Heat Sink व Fan लावला जातो . 8०८८ नत्तर ८०२८६, ८०३८६, ८०४८६ असे अधिक वेगवान प्रोसेसर इंटेल कंपनी ने बनावले. त्यां नंतर त्या कम्पनी ने पेंटियम नावाची सीरिज काढली त्यात प्रोसेसरला त्याच्या स्पीड ने नावे देण्यात आली पेंटियम , पेंटियम १, पेंटियम २, पेंटियम ३ आणि सध्या सर्वत्र संगणका मध्ये जास्त प्रमाणात वापरला जाणारा पेंटियम ४ त्याला P-IV देखिल म्हणतात . पेंटियम ची सुरवात झाली तेव्हा त्याचा स्पीड 60MHZ एवढा होता आता 2 Ghz पेक्षाजास्त आहे सध्या डिवो कोर , डुअल कोर प्रोसेसर उपलब्ध आहेत ह्याची विशिष्ट आशी आहेत की हे बाकीच्या प्रोसेसर पेक्षा जास्त स्पीड ने काम करतात . शिवाय दोन प्रोसेसर असल्याने एक खराप किवा निकामी झाल्या मुळे दुसर्या प्रोसेसर वर पीसी सुरु राहु शकतो . Celeron Microprocessor हा P-II सारखा आहे पण यात Cache मेमोरी कमी आहे . हा जलद आणि स्वस्त आहे आता २ GHZ ते ३.८ Ghz पर्यंत हा उपलब्ध आहे.

💻 को -प्रोसेसर💻

• 💻 गणित किवा अवघड अशी उदा. सोडवण्यास को प्रोसेसर मुळे मदत होते सध्याच्या मायक्रो प्रोसेसर मध्ये बिल्ट इन मायक्रो को प्रोसेसर आहेत.
☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵

No comments:

Post a comment