Pages

डीसकाउंट कसे काढतात ?

*🌎 !! थोडक्यात गणिती माहिती !! 🌎**▪ डीसकाउंट कसे काढतात?*
100 Rs वर 10% डिस्काउंट म्हणजे 100×10/100= 10 असेच पुढे 100 च्या जागी कोणतीही} संख्या टाका

*▪ गणिताची फक्टोरियल पध्दती म्हणजे काय ?*
कुठलीही धन संख्या आणि तिच्यापेक्षा लहान असलेल्या सर्व धन संख्याच्या गुणाकाराला त्या संख्येचा फॅक्टोरियल म्हणतात.
धन संख्या म्हणजे शून्यापेक्षा मोठ्या असलेल्या संख्या.
उदा. 4 चा फॅक्टोरियल 4x3x2x1 = 24 आहे.

याचा उपयोग गणितात वेगवेगळ्या गोष्टींचे कॉम्बिनेशन आणि परम्युटेशन मोजण्यासाठी वापरतात.

*▪ 4%व्याज म्हणजे किती?*
उदा-120000 च्या 4% तर (120000x4)/100=4800 हे व्याज

*▪ अंकावरून टक्केवारी कशी काढावी ?*
उदा.- मला 600 पैकी 520 ची टक्के काढयाचेत,तर (520भागिले600)गुणिले100बरोबर86.86% हि तुमची टक्केवारी

टक्केवारी कशी काढतात?
मिळालेले गुण/एकून*100


No comments:

Post a comment