Pages

1990 पासून हरवलेले 10 वी, 12 वी चे गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र शोधा

*महाराष्ट्र बोर्ड :*


१९९० पासून आतापर्यंतच्या कालावधीत परीक्षा दिलेल्या कोणाची १०वी किंवा १२वी ची गुणपत्रिका अथवा बोर्ड प्रमाणपत्र हरवले किंवा खराब झाले असेल आणि जर त्यांना ते परत हवे असेल तर ते PDF मध्ये खाली दिलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.


खालील लिंक वर क्लिक पहा.

www.boardmarksheet.maharashtra.gov.in या link वर क्लिक करा

 www.boardmarksheet.maharashtra.gov.inNo comments:

Post a comment