Pages

घटक - काम , काळ , वेळ ●उदाहरणे सोडवण्याची सोपी पध्दती ●

🌎 *!! घटक - *काम , काळ , वेळ* !!* 🌎



*उदाहरणे सोडवण्याची सोपी पद्धती व tricks*
============================

काम , कामगार , दिवस , तास ....

*या चार बाबी वर प्रश्न असतील तर फक्त एकच सुञ लक्षात ठेवा....!!!*

M1×D1×T1×W2 = M2×D2×T2×W1

यामध्ये .....

M = माणसे
D = दिवस
T = तास
W = काम

1 & 2 हे पहिल्या वेळी व दुसऱ्या वेळी साठी वापरा....!!!

*प्रत्येक गणितात वरील 4 ही घटक असतीलच असेही नाही .*

कधी 2 घटक असतील....
कधी 3 घटक असतील...
कधी 4 घटक असतील...

*सुत्र माञ एकमेवच वापरा...*

🔹 जो घटक सुञात नाही तो नाही लिहला तरी चालतो.
===========================
*प्रश्न :- 32 माणसे दररोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसांत पूर्ण करतात. 40 माणसांना दररोज 8 तासाप्रमाणे काम करून हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील ?*
*पर्याय ...*
*1) 6 2) 7 3) 8 4) 9*

*स्पष्टीकरण*

M1= 32 , T1= 6 , D1= 15
M2 = 40 T2 = 8 , D2= ?

W दिले नाही म्हणून लिहु ही नका...

*सुञ....*
 
M1× D1× T1 = M2×D2×T2

32×15×6 = 40 ×D2 × 8

              32 × 15 × 6
D2 = -----------------------
                 40 × 8

*D2 = 9 दिवस*


No comments:

Post a Comment