Pages

संगणकाचे प्रकार


        ┎════════════┒
            ▌ *✺संगणक ज्ञान✺* ▌
        ┗════════════┛
           
*💻संगणकाचे प्रकार*💻

•  *संगणकाचा शोध लागल्या पासून आज पर्यंत त्याच्या आकारात बरेच बदल होत गेले .पूर्वी संगणक आकाराने खुप मोठा होता आता त्याचा आकर खुपच लहान झाला आहे. उदा . डेस्कटॉप, लैपटॉप*

• 📼 *संगणकाचे तिन प्रकार आहेत*

१)📡 अनालोग कॉम्प्युटर

२) 📡डिजीटल कॉम्प्युटर

३)📡 हाइब्रिड कॉम्प्युटर

•📼 डिजीटल कॉम्प्युटर सध्या प्रामुख्याने सर्व ठिकाणी वापरले जात आहे .डिजीटल संगणकाचा वेग सुरवातीला खुप कमी होता . आता त्याचा वेग खुप प्रमाणात वाढला आहे . सध्या बाजारात 3 Ghz या पेक्षा जास्त वेगाने चालणारे संगणक बाजारात उपलब्ध झाले आहेत . हाइब्रिड कॉम्प्युटर दोन गोष्टी मधले साम्य दाखवण्यासाठी वापरले जाते . इंटेल कंपनीने (Intel Company) पेंटियम (Pentium ) या नावाचा संगणक बाजारात आणला . नंतर त्यात बदल होत गेले . पेंटियम -१ , पेंटियम -२ , पेंटियम -३, पेंटियम -४ अशा नावाच्या कॉम्प्युटर ची त्यानी निर्मिती केली . सध्या सर्वत्र उपयोगात असलेल्या पेंटियम -४ मध्ये वेग वेगले बदल झाल्या मुळे कॉम्प्युटर चा आकर लहान होत गेला . घडी करुण ठेवण्या सारखे , आकाराने छोटे अशा सिस्टिम मध्ये इलेक्ट्रानिक्स घटक , निवडक सेकंडरी स्टोरेज उपकरणे आणि इनपुट उपकरणे इन्बुल्ट असतात या सिस्टिम च्या बाहेर बिजगारिने मॉनिटर जोडलेला असतो अशा नोटबुक सिस्टिम ला लैपटॉप असे म्हणतात . संगणक आकाराने लहान झाल्या मुळे तो लैपटॉप स्वरूपात आला आणि तो कुठे ही घेवून जाणे शक्य झाले . लैपटॉप बैटरी वर चालत असल्याने तो वापरने सर्वाना सुलभ ठरले . ज्या प्रमाने मोबाइल चार्जिंग करावा लागतो तसा लैपटॉप ही चार्ज करावा लागतो .

• 💻 *सुपर कोंम्प्यूटर :-*💻

• हा सर्वात शक्तिशाली संगणका मधील प्रकार आहे . हा संगणक विशिष्ठ मोठ्या सस्थे मध्ये वापरला जातो . उदा . अवकाश शोध मोहिम वर कण्ट्रोल ठेवण्यासाठी नासा ही सस्था या प्रकारच्या संगणकाचा वापर करते .

•📼   *मेनफ्रेम संगणक* :-

• हा वातानुकूलक जागेत वापरला जातो. डाटा सग्रहित करण्यासाठी ह्या प्रकारच्या संगणकाचा वापर केला जातो . उदा . विमा कंपनी

• 📼 *काम करण्याची पद्धत* :-

• 📡 *संगणकाला एखादे काम करण्यासाठी ३ प्रक्रियेतून जावे लागते.*

१) इनपुट डिवाइस (Input Divice)

2) सी . पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit)

3) आउट पुट डिवाइस (Output Divice)

*☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵*

No comments:

Post a Comment