Pages

भारतातील सर्वप्रथम घटना

🌎 !! भारतातील सर्वप्रथम घटना !! 🌎



▪ पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)
▪ पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)
▪ पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४
▪ पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)
▪ पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७
▪ पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)
▪ पहिले आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)
▪ पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)
▪ पहिली पंचवार्षिक योजना- १९५१
▪ पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२
▪ पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान
▪ पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)
▪ पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)
▪ भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)
▪ पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)
▪ पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)


No comments:

Post a Comment