Pages

समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

🌎 !! समाजसुधारक व त्यांच्या पदव्या !! 🌎1. जस्टीज ऑफ दि पीस - जगन्नाथ शंकरशेठ

2. हिंदू नेपोलियन - स्वामी विवेकानंद

3. मुंबईचा शिल्पकार - जगन्नाथ शंकरशेठ

4. आचार्य - बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

5. घटनेचे शिल्पकार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

6. मराठीतील पहिले पत्रकार - विनोबा भावे

7. लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख

8. विदर्भाचे भाग्यविधाता - डॉ. पंजाबराव देशमुख

9. समाजक्रांतीचे जनक - महात्मा ज्योतीबा फुले

10. भारतीय प्रबोधनाचे जनक - राजा राममोहन रॉय


No comments:

Post a comment