Pages

भारतातील सर्वात मोठे

🌎 !! भारतातील सर्वात मोठे !! 🌎

▪सरोवर- वुलर सरोवर (काश्मीर)
▪सर्वात मोठा जिल्हा- लडाख (जम्मू- काश्मीर)    
▪सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)
▪सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)- राजस्थान
▪लोकसंख्या- उत्तर प्रदेश
▪सर्वात मोठे धरण- भाक्रा (७४० फूट)
▪सर्वात मोठा धबधबा- गिरसप्पा (कर्नाटक)
▪सर्वात मोठे वाळवंट- थर (राजस्थान)
▪सर्वात मोठा प्लॅटफॉर्म- खरगपूर (प. बंगाल)
▪सर्वात मोठे क्रीडांगण- प्रगती मैदान (दिल्ली)
▪सर्वात मोठी मस्जिद- जामा मशीद
▪सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य- मध्य प्रदेश
▪सर्वात उंच दरवाजा- बुलंद दरवाजा
▪सर्वात मोठे गुरुद्वारा- सुवर्ण मंदिर (अमृतसर)
▪सर्वात जास्त पाऊस- मावसिनराम (मेघालय)


No comments:

Post a Comment