Pages

महाराष्ट्रातील थंड हवेची आणि पावसाळी ठिकाणे 

🌎 !! महाराष्ट्रातील थंड हवेची आणि पावसाळी ठिकाणे !!🌎मुंबईपासूनची अंतरे:

♠ आंबोली - ५४९ किमी

♠ खंडाळा - १०० किमी

♠ चिखलदरा - ७६३ किमी

♠ जव्हार - १८० किमी

♠ तोरणमाळ - धुळ्यापासून ४० किमी

♠ पुणे - १७० किमी

♠ पन्हाळा - ४२८ किमी

♠ पाचगणी- 246 किमी

♠ भंडारदरा - १८५ किमी

♠ महाबळेश्वर - २५६ किमी

♠ माथेरान - १११ किमी

♠ म्हैसमाळ - औरंगाबादहून ४० किमी

♠ लोणावळा - १०४ किमी


No comments:

Post a comment