Pages

भारतातील पहिले

         🌎 !! भारतातील पहिले !! 🌎

▪ भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज
▪ पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे
▪ पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन
▪ राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी
▪ पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद
▪ पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू
▪ पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪ पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)
▪ स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा
▪ पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर
▪ भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)
▪ इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय


No comments:

Post a comment