Pages

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर  

🌎 !! शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर  !!🌎



▪ ऑक्टोक्लेव्ह-------दाब देऊन वस्तू निर्जंतुक करण्याचे उपकरण.
▪ सिस्मोग्राफ-------भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र
▪ अॅमीटर-------अॅम्पीयरमध्ये विद्युतप्रवाह मोजण्यासाठी.
▪ अॅनिमोमीटर-------वार्याचा वेग व दाब मोजण्यासाठी
▪ गायग्रोस्कोप-------वर्तुळाकार भ्रमण करणार्या वस्तूची गती मोजणारे उपकरण.
▪ पायरोमीटर-------उच्च तापमान मोजण्यासाठीचे उपकरण
▪ बॅरोमीटर-------हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण
▪ टेलिप्रिंटर-------तारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण.
▪ मायक्रोस्कोप-------सुक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
▪ क्रोनीमीटर-------जहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ.



No comments:

Post a Comment