Pages

Friday, 26 October 2018

शालेय पूस्तके डाऊनलोड करा.

पालकांसाठी आणि मुलांसाठी, अनेकदा शाळेची पुस्तके फाटतात, हरवतात. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. किंवा ऐनवेळी पुस्तक सापडत नाही किंवा मित्राकडेच पुस्तक राहून जातं. काळजी करू नका

येथे क्लिक करुन डाऊनलोड करा.

https://books.ebalbharati.in/


या वेबसाईटवर क्लिक करा.


 तिथे इयत्ता निवडा, भाषेचे माध्यम निवडा (Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati, Kannada, Sindhi, Telugu) आणि तुम्हाला पाहिजे ते शालेय पुस्तक पीडीएफ फाईल मधे डाऊनलोड करून घ्या. आणखी एक करा, शक्य तितक्या पालकांपर्यंत हा निरोप पोहोचवा.


No comments:

Post a Comment