Pages

थोडक्यात सामान्य ज्ञान

*🌴 !! थोडक्यात सामान्य ज्ञान !! 🌴*1. खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र.
2. गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ.
3. गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव.
4. गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा.
5. गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.
6. गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे.
7. गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु.
8. गोपाळ गणेश आगरकर – यांना जिवंतपणातच आपली प्रेत यात्रा पाहावी लागली.
9. गोपाळकृष्ण गोखले – गांधीजींचे राजकीय गुरु.
10. गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.


No comments:

Post a comment